Pages

Thursday, June 28, 2018

खाली पेट 4 खजूर खाने से जड़ से खत्म हो जाते हैं ये गंभीर रोग

खजूर एक ऐसा फल है जिसे लोग बड़ी चाव से खाते हैं। क्योंकि यह खाने में बहुत ही स्वादिष्ट होता है। परंतु ज्यादातर लोग यह नहीं जानते हैं कि खजूर खाने के फायदे क्या होते हैं। आपको बता दें कि खजूर में प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम, पोटेशियम और ढेरों पोषक तत्व पाए जाते हैं। यह तत्व कई बड़े रोगों को जड़ से समाप्त कर देते हैं। इसलिए आज हम आपको खाली पेट 4 खजूर खाने के जबरदस्त फायदों के बारे में बताने वाले हैं।
दोस्तों जो लोग दिल से जुड़ी बीमारियों से परेशान हो चुके हैं उन्हें खाली पेट खजूर का सेवन करना चाहिए। क्योंकि इसमें मौजूद फाइबर और पोटेशियम तत्व दिल जो मजबूत बनाए रखने में मदद करते हैं जिससे हार्ट अटैक का खतरा टल जाता है।

इसके अलावा खजूर में मैग्नीशियम तत्व पाया जाता है इसमें ज्‍वलनरोधी गुण होता है जो गठिया, अल्जाइमर जैसे गंभीर रोगों को आपसे दूर रखता है। इसके अलावा खजूर ब्लड प्रेशर को काफी हद तक कंट्रोल करता है।


खजूर का सबसे बड़ा फायदा यह है कि इससे नर्वस सिस्टम प्रणाली सही तरह से कार्य करने लगती है। और इसमें पाए जाने वाला पोटेशियम तत्‍व दिमाग को हेल्दी रखता है।

ब्रश में सिर्फ यह एक चीज़ लगाकर ब्रश करने से गंदे दांत हो जाएंगे दूध जैसे सफेद

नमस्कार दोस्तों जैसा कि आप सभी जानते होंगे हम आपके लिए स्वास्थ्य संबंधी जानकारी लेकर आते रहते हैं और आज हम आपको बताएंगे कि किस तरह आप अपने दांत सफेद कर पाएंगे।इसलिए इस खबर को अंत तक अवश्य पढ़ें तथा हमें फॉलो करना ना भूलें।
अक्सर देखा जाता है कि लोग अपने स्वभाव तथा चेहरे पर बहुत ध्यान देते हैं,पर अपने दांतो पर बिल्कुल भी ध्यान नहीं देते हैं जिसके फलस्वरुप उनके दांत पीले पड़ने लगते हैं।

दांत को सफेद करने के उपाय

जब भी आप मंजन करें नमक और सरसों का तेल को मिलाकर ब्रश करें इससे आपके दांत में चमक तो आएगी साथ ही साथ आपके दांतों का पीलापन भी चला जाएगा।
हफ्ते में एक बार नीम की दातुन से दातों को साफ करें नीम में बहुत से ऐसे गुण पाए जाते हैं,जिससे दांतों का पीलापन दूर किया जा सकता है।पुराने जमाने में इसका बहुत प्रयोग किया जाता था।

रोजाना सोने से पहले एक चम्मच मीठा सोडा तथा नमक को एक साथ मिलाकर दांत के ऊपर लगाएं तथा थोड़ी देर बाद कुल्ला कर ले।दांतों का पीलापन 7-8 दिन में ही चला जाएगा।
दोस्तों अगर आपके कोई भी सवाल है तो कृपया कमेंट बॉक्स में लिखें तथा इस पोस्ट को लाइक करें तथा शेयर करें एवं हमें फॉलो करना ना भूलें।

वनडे में सबसे ज्यादा मैच जिताने वाले टॉप 5 कप्तानों की सूची जारी, यहां देखें धोनी का स्थान

दुनिया में कई सारे ऐसे खिलाड़ी हैं, जिन्होंने वनडे मैचों में सबसे अच्छी कप्तानी करते हुए सबसे ज्यादा मैच जीते हैं | इसीलिए आज हम दुनिया के उन कप्तानों की बात करेंगे जिन्होंने सबसे ज्यादा मैच जीतने का रिकॉर्ड बनाया है |

वनडे क्रिकेट में सबसे ज्यादा मैच जीतने का रिकॉर्ड रिकी पोंटिंग के नाम है | हम आपको बता दें रिकी पोंटिंग ने 230 वनडे मैच खेलते हुए 165 वनडे मैच जीते हैं | वही 51 वनडे मैचों में उन्हें हार का सामना करना पड़ा है | इसीलिए वह इस सूची में पहले स्थान पर है |
महेंद्र सिंह धोनी ने 199 वनडे मैचों की कप्तानी की है, जिसमें उन्हें 110 वनडे मैचों में जीत हासिल हुई है | 74 वनडे मैचों में महेंद्र सिंह धोनी को हार का सामना करना पड़ा है | इन दोनों खिलाड़ियों के अलावा इस सूची में फ्लेमिंग, राणातुंगा और बॉर्डर जैसे खिलाड़ी शामिल है |

दोस्तो इन खिलाड़ियों के बारे में अपनी राय देने के लिए नीचे कमेंट करना बिल्कुल भी ना भूलें और रोजाना ऐसी जानकारी पाने के लिए हमें फॉलो करें |

दुनिया के 5 सबसे हैण्डसम मर्द, नंबर 1 पर है ये भारतीय अभिनेता

दोस्तों आज हम आपके लिए दुनिया के पांच सबसे हैण्डसैम लोगो की सूची लेकर आये है, जो पुरी दुनिया में लोकप्रिय है I

5. ब्रेड पिट
ब्रेड पिट अमेरिका के एक लोकप्रिय एक्टर और फिल्म निर्देशक है I 54 साल की उम्र होने के बाद भी ये बेहद हैण्डसम और जवान दिखते है I

4. क्रिस एवंस
क्रिस एवंस एक अमेरिक एक्टर है, जो कैप्टेन अमेरिका और अवेंजर्स जैसी सुपरहिट फिल्मों में काम करने के लिए जाने जाते है I इनकी गिनती दुनिया के सबसे स्टाइलिश लोगों में की जाती है I

3. ओमार बोरकान अल गाला
ओमर बोरकान दुनिया के सबसे हैण्डसम मर्दों में से एक माने जाते है I आपको बता दें कि इनकी खूबसूरती के चलते इन्हें सऊदी अरब से निकाल दिया गया था I

2. टॉम क्रूज
टॉम क्रूज एक अमेरिकन एक्टर और फिल्म प्रोड्यूसर है I हॉलीवुड जगत में इनके अभिनय के लिए इन्हें कई नामी पुरस्कारों से नवाजा जा चुका है I

ऋतिक रोशन
बॉलीवुड के सबसे हैण्डसम एक्टर ऋतिक रोशन ने कोई मिल गया, कृष और कहो ना प्यार है जैसी सुपरहिट फिल्मों में काम किया है I 44 साल की उम्र होने के बाद भी ऋतिक की स्मार्टनेस में कोई कमी नहीं आई है I

सर्जिकल स्ट्राइक: वीडियो आया सामने, सेना ने 21 महीने पहले पीओके में की थी कार्रवाई, पढ़ें हर अपडेट

म्मू-कश्मीर के उड़ी में पिछले साल हुए आतंकी हमले के बाद भारतीय सेना द्वारा की गई सर्जिकल स्ट्राइक की पहली बार वीडियो और तस्वीरें सामने आई हैं।

नई दिल्ली [जेएनएन]। पाकिस्तान के खिलाफ हुई सर्जिकल स्ट्राइक के बाद इस मुद्दे को लेकर जमकर सियासत हुई थी। विपक्ष ने केंद्र सरकार पर तीखे सवाल दागते हुए सेना पर भी सवालिया निशान लगा दिए थे। लेकिन अब इन्ही सवालों के जवाब में एक वीडियो सामने आया है जो भारतीय सेना के शौर्य पर सवाल खड़ा करने वालों के लिए मुंहतोड़ जवाब है।
29 सितंबर 2016
वीडियो सामने आने के बाद अब यह साफ हो गया है कि उड़ी में सेना के कैंप पर हुए आतंकी हमले के बाद भारतीय फौज ने आतंकियों के ठिकानों को तबाह करने के साथ पाकिस्तान को कड़ा संदेश दिया था। भारत ने पाकिस्तान के खिलाफ 29 सितंबर 2016 को बड़ा एक्शन लेते हुए सर्जिकल स्ट्राइक की थी।
चार टारगेट बनाए गए थे


सर्जिकल स्ट्राइक के 636 दिनों के बाद अब एक वीडियो भी सामने आया है। जिसमें साफ देखा जा सकता है कि भारत ने पाकिस्तान के उसी के घर में घुसकर सबक सिखाया था। सर्जिकल स्ट्राइक को दो टीमों ने अंजाम दिया था, इस ऑपरेशन में पाकिस्तान स्थित कई लॉन्चिंग पैड को ध्वस्त कर दिया गया था। भारत की तरफ से चार टारगेट बनाए गए थे, इस पूरे स्ट्राइक का वीडियो UAV & HEAD MOUNTED CAMS से कैद की गई थी।
दिखाई दे रहे हैं पाक टेरर कैंप
टारगेट 3 में पाक टेरर कैंप दिखाई दे रहे हैं। UAV में ये सभी घटनाक्रम कैद हुई है। तीसरे टारगेट में साफतौर पर चार आतंकी दिखाई दे रहे हैं, जो अपने बंकरों के बाहर खड़े हैं। सभी आतंकी PoK से कुछ ही किलोमिटर दूर लॉन्चिंग पैड में थे। कैमरे में साफतौर पर एक धमाका होता हुआ दिखाई दे रहा है, जिसके बाद घुएं का गुबार उठता नजर आ रहा है।
धमाके के बाद तबाही का मंजर
धमाके के बाद तबाही का मंजर नजर आ रहा है। 18 सितंबर को पाकिस्तान की तरफ से हुए आतंकी हमले में भारत के 19 जवान शहीद हो गए थे, जिसके बाद भारत ने पाकिस्तान को सबक सिखाने के लिए सर्जिकल स्ट्राइक को अंजाम दिया था। भारत के द्वारा की गई सर्जिकल स्टाइक में पाकिस्तान के 38 आतंकवादी मारे गए थे।

India vs Ireland: आप के मुताबिक कल के मैच मे किसका प्रदर्शन ज्यादा बेहतरीन था, रोहित शर्मा या कुलदीप यादव?

Wednesday, June 27, 2018

15 सालों से एक भी हिट फिल्म नहीं दी फिर भी पैसे ही पैसे है इस अभिनेता के पास

दोस्तों आज हम आपको जिस अभिनेता के बारे में बताने जा रहे हैं उनको आपने काफी टाइम से फिल्मों में नहीं देखा होगा । लेकिन फिर भी वह रईस अभिनेता के रूप में जाने जाते हैं ।

हम बात कर रहे हैं बॉलीवुड अभिनेता विवेक ओबरॉय की जिनको आपने लगभग 15 साल से कोई भी हिट फिल्म देते हुए नहीं देखा होगा । विवेक ओबरॉय तब चर्चा में आए जब उन्होंने मुंबई से सटे ठाणे में पहुंचकर शहीद सैनिकों के परिवार को 25 नए फ्लैट देने की घोषणा की ।
उनके इस फैसले से साफ पता चलता है कि बहुत समाज के लिए भी काफी गंभीर है । इस फैसले से लोगों के दिमाग में कई सवाल उठे आखिर उनकी इतनी प्रॉपर्टी आई कहां से वह तो ज्यादा फिल्मों में काम भी नहीं करते । चलिए आज हम आपके सारे सवालों का जवाब देते हैं ।

विवेक ऑबेरॉय का जन्म 3 सितम्बर 1976 को एक भारतिय परिवार में हुआ था । राम गोपाल वर्मा की फ़िल्म कंपनी (2002) के साथ उन्होंने अपने करियर की शुरुआत की है । इस फ़िल्म में अच्छे प्रदर्शन के लिए उन्हें फिल्मफेयर बेस्ट मेल डेब्यू के लिए और सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता के लिए पुरस्कृत किया गया है । फ़िल्म रक्त चरित्र और क्रिश-3 के अभिनय के लिए उनके अभिनय की प्रशंसा हुई ।

आपको बता दें कि विवेक ओबरॉय एक फिल्म के 4 करोड़ रुपए लेते हैं । मुंबई में इनका खुद का प्रोडक्शन हाउस है । विवेक ओबरॉय की 1 करोड़ 40 लाख डॉलर की संपत्ति है । अगर भारतीय मुद्रा में देखा जाए तो इनकी लगभग 90 करोड़ की अकेले की प्रॉपर्टी है ।

2019 में रिलीज होने वाली ये 7 फिल्मे बॉक्स ऑफिस को हिलाकर रख देगी, सबसे पहले आयेगी 7 नंबर

नमस्कार दोस्तों स्वागत है आपका हमारे चैनल पर, आज हम आपको बॉलीवुड की 2019 में रिलीज होने वाली फिल्मों के बारे में बताने जा रहे हैं देखते हैं इस फिल्म में कौन-कौन सी फिल्मो को स्थान मिला है|

                                 भारत
2019 की सबसे ज्यादा इंतजार करने वाली फिल्मों में है सलमान खान की भारत जिसका अभी से लोगों के बीच में क्रेज बढ़ने लगा है| इस फिल्म में सलमान खान के साथ प्रियंका चोपड़ा, दिशा पटानी, तब्बू, सुनील ग्रोवर आदि दिखाई देंगे| इस फिल्म को डायरेक्ट कर रहे हैं अली अब्बास जफर जो बहुत ही शानदार एक्शन फिल्में बनाते हैं|
केसरी
अक्षय कुमार की आने वाली फिल्म का पोस्टर पहले ही रिलीज हो चुका है. फिल्म का पोस्टर आपको इस फिल्म को देखने के लिए एक्साइटेड कर देगा. यह एक सच्ची घटना पर बनी हुई फिल्म है जिसमें अक्षय कुमार के साथ परिणीति चोपड़ा दिखाई देंगी|अनुराग सिंह इस फिल्म को डायरेक्ट कर रहे हैं|
सुपर 30
रितिक रोशन की आने वाली की बायोग्राफी फिल्म सुपर 30 जनवरी 2019 को रिलीज की जाएगी|यह फिल्म सुपर थर्टी के संस्थापक की लाइफ पर आधारित है| इसे साजिद नाडियावाला प्रोड्यूस कर रहे हैं और विकास बहल इसे निर्देशित कर रहे हैं|
पानीपत
संजय दत्त और कृति सेनन की मुख्य भूमिका वाली यह फिल्म दिसंबर 2019 में रिलीज होगी| यह एक ऐतिहासिक ड्रामा फिल्म है जिसे आशुतोष गोवारीकर बना रहे हैं| इस फिल्म में संजय दत्त के अलावा अर्जुन कपूर भी मुख्य भूमिका में नजर आने वाले हैं|
ब्रह्मास्त्र
इस फिल्म में आप रणबीर कपूर को पहली बार सुपर हीरो की भूमिका में देख सकते हैं| इस फिल्म में रणबीर कपूर के साथ आलिया भट्ट मुख्य भूमिका में नजर आएगी| इस फिल्म को अयान मुखर्जी डायरेक्ट कर रहे हैं और करण जौहर इसे प्रोड्यूस कर रहे हैं|
सिंघम 3
अजय देवगन की Singham सीरीज की तीसरी फिल्म 2019 में आने वाली है| रोहित शेट्टी इस फिल्म को डायरेक्ट करेंगे और अजय देवगन इसे प्रोड्यूस करेंगे इस फिल्म में अभिनेत्री अभी फाइनल नहीं हुई है लेकिन सुना है इसमें हुमा कुरैशी देखी जा सकती है, इस फिल्म का सभी दर्शक बड़ी ही बेसब्री से इंतजार कर रहे हैं|
दबंग 3
रेस 3 के बाद सलमान खान की आने वाली फिल्म होगी दबंग-3 जो 2019 में रिलीज की जाएगी| प्रभुदेवा की इस फिल्म में विलेन के रूप में जगपति बाबू को देखा जा सकता है जो साउथ फिल्मों के सुपरस्टार हैं

आप इनमे से कौन सी फिल्म का बड़ी ही बेसब्री से इंतजार कर रहे हैं नीचे दिए गए लाइक और फॉलो बटन पर क्लिक करके हमें इसके बारे में जरूर बताएं

Vat Purnima : पहिली वटपौर्णिमा साजरी करतेय शशांकची पत्नी, या शोमध्ये लावली हजेरी

अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांका लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी करतेय. या सणाच्या निमित्ताने दोघांनी छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'नवरा असावा तर असा' या कार्यक्रमाच्या वटपौर्णिमा विशेष भागामध्ये हजेरी लावली. या भागामध्ये दोघांनीही बऱ्याच गोष्टी सांगितल्या. शशांकने तो प्रियांकाचे कसे कौतुक करतो हे देखील सांगितले. वटपौर्णिमानिमित्त त्यांच्यासोबत गेम देखील खेळण्यात आले. शशांकला टोपलीमधील फळे ओळखण्याचा टास्क दिला गेला जो त्याने यशस्वीरीत्या पार पाडला. तसेच प्रियांकाने कार्यक्रमामध्ये वटपौर्णिमेची पूजा देखील आहे.
पाहुयात, या कार्यक्रमाची छोटीशी झलक छायाचित्रांमध्ये...

दाल-चावल विक्रेत्याने शोधला प्लास्टिकला पर्याय

सोलापूर - प्लास्टिक बंदीचा सर्वाधिक फटका छोट्या-मोठ्या उद्योजकांना बसला आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणाऱ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आले आहेत. यावर सोलापुरातील आसरा चौकातील दाल-चावल विक्रेते मोहम्मद हमीद शेख यांनी शक्‍कल लढविली आहे. त्यांनी दालसाठी बाटलीचा तर चावलसाठी बटर पेपरचा वापर सुरू केला आहे.
पर्यावरणाच्यादृष्टीने प्लास्टिक बंदी करणे आवश्‍यकच आहे. परंतु, प्लास्टिक बंदी करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करायला हव्या होत्या, त्याचा अभाव सध्या दिसून येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांसह, कापड दुकानदार, किराणा दुकानदार तसेच लहान-मोठ्या उद्योजकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. मटन विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, दाल-चावल विक्रेते, मिठाई विक्रेते यांच्यासह अन्य व्यावसायिकांचे प्लास्टिक बंदीमुळे मोठे नुकसान होत आहे. सध्या बाजारात प्लास्टिक बंदीमुळे व्यावसायिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरल्याने दंड करण्याऐवजी सर्वप्रथम संबंधित व्यवसायिकाला वॉर्निंग देण्याची गरज आहे. परंतु, थेट दंड आकारला जात असल्याने बहुतांश उद्योजकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याच्या भावना लघुउद्योजकांनी व्यक्‍त केल्या.
कापडी पिशव्यांचे दर वाढले
कापडी पिशव्यांचे प्लास्टिक बंदीपूर्वीचे दर आणि सध्याचे दर, यात मोठी तफावत दिसून येत आहे. आता कापडी पिशव्यांचे दर १० ते १५ रुपयांवरून २५ ते ६० रुपयांपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वस्तू पिशव्यांऐवजी हातात आणाव्या लागत आहेत.

या योजनेचा घ्या लाभ, तुमची मुलगी वयाच्या 18 व्या वर्षी होईल करोडपती

नवी दिल्ली- आपल्या मुलीचे आयुष्य सुखात जावे अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. जर ती वयाच्या 18 व्या वर्षी करोडपती झाली तर असा विचारही अनेकांना कठीण वाटतो. पण तुम्ही जर योग्य रितीने गुंतवणूक केली तर हे शक्य आहे. जाणकार याला स्टेपअप गुंतवणूक योजना असे म्हणतात.
काय आहे स्टेपअप गुंतवणूक योजना
स्टेपअप गुंतवणूक योजनेत दरवर्षी एका ठराविक टक्क्याने गुंतवणूक वाढविण्यात येते. जर 10 टक्क्यांची स्टेपअप गुंतवणूक योजना आहे तर यात तुम्हाला दरवर्षी 10 टक्के वाढ करावी लागते. समजा तुम्ही पहिल्या वर्षी दरमहा 1000 रुपये गुंतवणूक करत आहात तर तुम्हाला पुढील वर्षी 1100 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यांच्या पुढील वर्षी ही गुंतवणूक वाढवून तुम्हाला 1210 रुपये करावी लागेल. अशा रितीने ही गुंतवणूक दरवर्षी वाढत जाईल.
कशी होईल तुमची मुलगी करोडपती
तुमच्या मुलीचा जन्म होताच तुम्ही 5500 रुपयांची गुंतवणूक इक्विटी म्‍युचुअल फंडात करा. त्यानंतर दरवर्षी त्यात 10 टक्के वाढ करा. यासाठी सोपा उपाय हा म्युचअल फंडात SIP सुरु करणे हा आहे. याचा फायदा असा आहे की, तुम्ही गुंतवणूक वाढवून दरवर्षी त्याच फंडात एक वर्षाची सिप सुरु करु शकता. अशा रितीने तुम्ही 18 वर्ष गुंतवणूक केल्यास तुमच्या मुलीचा एक कोटीचा निधी तयार होईल.
गुंतवणूक योजनेवर एक नजर
- 5500 रुपयांपासून गुंतवणूकीला सुरुवात करा.
- तुम्ही करत असलेल्या गुंतवणूकीत दरवर्षी दहा टक्के वाढ करा.
- 18 वर्षे अशा रितीने गुंतवणूक करत राहा.
- या गुंतवणूकीवर तुम्हाला 15 टक्के परतावा मिळणे अपेक्षित आहे.
- अशा रितीने गुंतवणूक करुन तुम्ही एक कोटीची निधी उभारणी करु शकता.

हीच बायको नको, पत्नी पीडित पुरुषांच्या पिंपळाला फेऱ्या

सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहिता वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. मात्र औरंगाबादच्या काही पुरुषांनी हीच बायको मिळू नये यासाठी अनोखं आंदोलन केलं.
सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी विवाहिता वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. मात्र औरंगाबादच्या काही पुरुषांनी हीच बायको मिळू नये यासाठी वडाच्या झाडाऐवजी पिंपळाच्या झाडाला दोरा घेऊन फेरी मारत अनोखं आंदोलन केलं. आंदोलनकर्ते पुरुष पत्नी पीडित संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
बायकोच्या जाचाला कंटाळून औरंगाबादच्या पुरुषांनी हे हटके आंदोलन केलं आहे. बायकोपासून लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्व पुरुषांनी पिंपळाच्या झाडाजवळ यमाला विनंती करत पूजा केली. हे सर्व पुरुष पत्नीने दाखल केलेल्या केसेसमुळे वैतागलेले आहेत.
वटपौर्णिमेच्या एक दिवस आधीच यांनी हे आंदोलन का केलं? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. त्याचं कारणही मजेशीर आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी यमराज व्यस्त असतील, त्यामुळे त्यांनी वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी आंदोलन केलं. तसेच पिंपळाच्या झाडाखाली मुंजा राहतो म्हणून त्यांनी आंदोलनासाठी वडाच्या झाडाऐवजी पिंपळाच्या झाडाची निवड केली.

Saturday, June 23, 2018

प्रियंका-निकची डिनर डेट...


मुंबई : बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियंका चोप्राचा बॉयफ्रेंड मात्र परदेसी आहे. आतापर्यंत प्रियंका आणि अमेरिकी गायक निक जोनस यांच्यात काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा होत्या. पण जेव्हा प्रियंका चोप्रा बॉयफ्रेंड निक जोनसला घेऊन मुंबई विमानतळावर अवतरली तेव्हा या चर्चेच्या ठिणगीला हवा मिळाली. विमानतळावर कॅमेऱ्यापासून बचाव करण्याचा प्रियंकाचा प्रयत्न पूरता फसला आणि मीडियाच्या कॅमेऱ्यात प्रियंका निक कैद झाले.
भारतात दाखल झाल्यानंतर दोघेही डिनर डेटसाठी बाहेर पडले. तेव्हाही ते मीडियाच्या कॅमेऱ्यातून सुटू शकले नाहीत. डिनर डेटला प्रियंकाने चैकाचा ड्रेस परिधान केला होता तर निक व्हाईट शर्ट आणि ट्राऊजरमध्ये दिसला. प्रियंका-निकचा हातात हात घातलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रियंकाचे चाहते ही या जोडीबद्दल भलतेच उत्सुक आहेत. तुम्हीही पहा प्रियंका-निकचे फोटोज...

या डिनर डेटला प्रियंका एकटी नव्हती तर तिची आई मधु चोप्रा आणि भाऊही तिच्यासोबत होता. यावेळेस मधु चोप्रा यांनी फ्लोरल साडी नेसली होती. निकच्या कुटुंबियांशी ओळख झाल्यानंतर आता प्रियंकाच्या कुटुंबियाशी ओळख करुन घेण्याची नीक भारतात दाखल झाला आहे.


गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 'जुमांजी : वेलकम टू द जंगल'च्या प्रमोशनसाठी भारतात येण्याची निकची इच्छा बोलून दाखवली होती. अलिकडे निक-प्रियंकाला कॉलिफोर्नियाच्या वेस्ट हॉलिवूडमध्ये एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण यावर दोघेही अजून खुलेपणाने बोलले नाही आहेत

1 महिने खा मधात भिजलेले 3 बादाम, या 6 समस्‍या होतील दूर

हेल्‍थ डेस्‍क- आयुर्वेदमध्‍ये बादाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्‍या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्‍ल्‍याने अनेक फायदे मिळू शकतात.

भोपाळचे आयुर्वेदिक एक्‍सपर्ट डॉ. अबरार मुल्‍तानी सांगतात की, हे दोन्‍ही पदार्थ अत्‍यंत लाभदायी औषधी आहेत. यांमध्‍ये भरपूर पोषक तत्‍त्‍व असतात. यांच्‍यामध्‍ये अँटीऑक्‍सीडंट, अँटीबॅक्‍टेरिअल आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात. आपण जर 1 महिना रोज मधात भिजलेले 3 बादाम खालले तर त्‍यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्‍ही मधामध्‍ये बादामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बादाम आणि मध दोन्‍ही एकत्रितपणे खाऊ शकता.
पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, हे दोन्‍ही पदार्थ ए‍कत्रित खाल्‍ल्‍याने कोणकोणते फायदे मिळतील...

1) यांच्‍या सेवनाने कोलेस्‍ट्रॉल कमी होईल तसेच ह्रदयही हेल्‍दी राहिल.
2) मेंदूसाठी हे एक टॉनिक आहे. यामुळे स्‍मरणशक्‍ती तल्‍लख राहते.

3) एजिंगला थांबवते व स्किन हेल्‍दी ठेवते.
4) त्‍यांच्‍या अँटीअॅलर्जिक आणि अँटीबॅक्‍टेरिअल गुणांमुळे घशाचे आणि फुप्‍फुसाचे आजार दूर राहतात.

5) प्रोटीनचा उत्‍तम सोर्स असलयामुळे स्‍नायू मजबूत आणि सशक्‍त बनतात. यामुळे अशक्‍तपणा दूर होतो.
6) केसांना मजबूत ठेवण्‍यासोबतच डोळ्याची शक्‍तीही वाढवतात.

Friday, June 22, 2018

तुमच्या मते कोणता पक्ष चांगला आहे. भाजप, काँग्रेस,सेना, राष्ट्रवादी कि मनसे कमेंट करा तुमचे मत

तुमच्या मते कोणता पक्ष चांगला आहे. भाजप, काँग्रेस,सेना, राष्ट्रवादी कि मनसे कमेंट करा तुमचे मत

या अभिनेत्याला म्हणतात साउथ फिल्म इंडस्ट्रीचे ‘अंबानी’, दर १५ दिवसाला रिलीज होतो नवा चित्रपट!

गेल्या काहीकाळापासून साउथ फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रियता अशी काही वाढत आहे की, बॉक्स आॅफिसवरदेखील हे चित्रपट शंभर कोटी रूपयांची कमाई करीत आहेत. अशाच एका साउथच्या सुपरस्टारबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

गेल्या काहीकाळाचा विचार केल्यास हिंदी प्रेक्षकांमध्ये साउथ चित्रपटांबद्दल रूची वाढताना दिसत आहे. साउथ चित्रपटांमधील कलाकारच नव्हे तर चित्रपटांच्या कथाही प्रेक्षकांना भावत आहेत. अशात आम्ही आज तुम्हाला साउथ सुपरस्टार मोहनलाल यांच्याविषयी सांगणार आहोत. ५९ वर्षीय मोहनलाल यांनी त्यांच्या ३८ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुुपरहिट चित्रपट दिले. त्यांच्या बºयाचशा चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवरदेखील शंभर कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे.

सातत्याने त्यांचे चित्रपट हिट होत असल्याने त्यांची तुलना महानायक अमिताभ बच्चन यांच्याशीदेखील केली जाते. एक काळ तर असा होता की, त्यांच्या लोकप्रियतेने प्रचंड उच्चांक गाठला होता. १९८२ ते १९८६ दरम्यान दर १५ दिवसांनी त्यांचा चित्रपट प्रदर्शित व्हायचा. आजदेखील ते ५९व्या वर्षातही अभिनेता म्हणून चित्रपट करतात. मोहनलाल यांच्या ‘जनता गैराज’ या चित्रपटाने तर बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. या चित्रपटात ते जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स देताना दिसून आले.

अभिनयाबरोबरच मोहनलाल यांना तायक्वांदोचाही छंद आहे. २०१२ मध्ये वर्ल्ड तायक्वांदोच्या वतीने मोहनलाल यांना ‘ब्लॅक बेल्ट’ने सन्मानित केले होते. तुमच्या माहितीसाठी या अगोदर मोहनलाल एक प्रोफेशनल रेसलर राहिले आहेत. त्यांच्याकडे लोकप्रियता तर आहेच शिवाय श्रीमंतीही आहे. ते साउथचे एकमेव अभिनेते आहेत, ज्यांचा बंगला जगातील सर्वांत उंच इमारत बुर्ज खलिफा येथे आहे. त्यामुळे त्यांना साउथचे अंबानी असेही म्हटले जाते.

या आहेत जगातील टॉप 8 रॉयल फॅमिली, त्यांच्याजवळ अब्जावधींची संपत्ती

राजे महा वजीरालोंगकोर्न, थायलंड
नवी दिल्ली- ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नामुळे ब्रिटनचे राजघराणे पुन्हा चर्चेत आले आहे. जगभरात अशी अनेक राजघराणी आहेत. चला जाणून घेऊ अशाच काही राजघराण्याविषयी आणि त्यांच्या संपत्तीविषयी...
राजे महा वजीरालोंगकोर्न, थायलंड
नेटवर्थ- 30 अब्ज डॉलर
थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न यांनी आपला जास्तीत जास्त पैसा ब्यूरो ऑफ क्राउन प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्ट केला आहे. हा ब्यूरो थायलंडच्या राजाच्या संपत्तीचे व्यवस्थापन करतो. या राजाजवळ 45 कॅरेट गोल्डन ज्युबली डायमंड आहे. त्याची गणना जगातील सगळ्यात मोठा डायमंड अशी होते.

पुढे वाचा: अन्य राजघराण्याविषयी...

सुलतान हस्सनल बोलकाई, ब्रुनेई
सुलतान हस्सनल बोलकाई, ब्रुनेई
नेटवर्थ – 20 अरब डॉलर
ब्रुनेईचे सुलतान हस्सनल बोलकाई यांना मिळणारा नफा हा ऑईल आणि गॅस इंडस्ट्रीमधून मिळतो. जगातील सगळ्यात मोठ्या महालात हे सुलतान राहतात. या महालाची किंमत जवळपास 2,380 कोटी रुपये आहे. त्यांच्याजवळ 600 रॉल्स रॉयस आहेत.

पुढे वाचा: अन्य राजघराण्याविषयी...

किंग सलमान बिन अब्दुलअजीज अल साउद, सौदी अरब
किंग सलमान बिन अब्दुलअजीज
अल साउद, सौदी अरब
नेटवर्थ – 17 अब्ज डॉलर
सौदी अरबचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज अल साउद यांच्याजवळ असलेली संपत्ती ही त्यांच्या कुटूंबाकडून आणि मीडिया ग्रुपच्या ओनरशीपमधून मिळत आहे.

पुढे वाचा: अन्य राजघराण्याविषयी...

अमीर खलीफा बिन जायेद अल नाहयन, अबू धाबी, यूनाईटेड अरब एमिरात (यूएई)
अमीर खलीफा बिन जायेद अल नाहयन, अबू धाबी, यूनाईटेड अरब एमिरात (यूएई)
नेटवर्थ – 15 अब्ज डॉलर
यूनाईटेड अरब अमिरातचे प्रेसिडंट आणि अबूधाबीचे राजे बिन जायेद अल नाहयन अबू धाबी हे गुंतवणूक प्राधिकरणाचे अध्यक्षही आहेत. ते यूएईच्या तेल संपत्तीचे व्यवस्थापनही करतात.

पुढे वाचा: अन्य राजघराण्यांविषयी...

किंग मोहम्मद VI, मोरोक्को
किंग मोहम्मद VI, मोरोक्को
नेटवर्थ – 5.7 अब्ज डॉलर
मोरोक्कोचे किंग मोहम्मद VI यांची जास्तीत जास्त संपत्ती त्यांच्या कुटूंबात आणि एसएनआई कंपनीच्या ओनरशिपमध्ये आहे. ही प्रायव्हेट होल्डिंग कंपनी आहे. जो दुसऱ्या आफ्रिकी देशात, बँकिंग, टेलिकम्यूनिकेशन आणि उर्जा क्षेत्रात गुंतवणूक करते.

पुढे वाचा: अन्य राजघराण्यांविषयी...

प्रिंन्स हंस एडम , लिकटेंस्टीन
प्रिंन्स हंस एडम , लिकटेंस्टीन
नेटवर्थ – 5 अब्ज डॉलर
लिकटेंस्टीन एक लहानसा यूरोपियन देश आहे. स्विझरलँड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तो आहे. येथे स्विझरलँडचे चलन स्विस फ्रैंक चालते. लिकटेंस्टीन के प्रिंन्स हंस एडम खासगी बँकेचे मालक आहेत. एलजीटी ग्रुपचे लिकटेंस्टीनचे राजकुमार यांची फाउंडेशनमध्ये गुंतवणूक आहे. फाउंडेशनजवळ रियल इस्टेट, जंगल आणि वायनरीची संपत्ती आहे.

पुढे वाचा: अन्य राजघराण्यांविषयी...

अमीर शेख मोहम्मद बिन राशिद अल मैकटाउम, दुबई, यूएई
अमीर शेख मोहम्मद बिन राशिद अल मैकटाउम, दुबई, यूएई
नेटवर्थ – 4.5 अब्ज डॉलर
यूएईचे पंतप्रधान आणि दुबईचे एमीर (राजा) शेख एमीर शेख मोहम्मद बिन राशिद अल मैकटाउम यांनी आपली बरीचशी संपत्ती ही दान केली आहे. त्यांनी 10 अब्ज डॉलरद्वारे मोहम्मद बिन राशिद अल मैकटाउम फाउंडेशन बनवले आहे.

पुढे वाचा: अन्य आणखी एका राजघराण्याविषयी...

क्वीन एलिजाबेथ, यूनाईटेड किंगडम
क्वीन एलिजाबेथ, यूनाईटेड किंगडम
नेटवर्थ – 500 मिलियन डॉलर
क्वीन एलिजाबेथ यांचे नेटवर्थ 500 मिलियन डॉलर आहे. ते त्यांना बालमोरल महल, घोड्यांचे फॉर्म, फळ शेतीतून मिळते. त्यांच्याजवळ आर्ट आणि ज्वलरीचे कलेक्शन आहे. बकिंगहॅम पॅलेसचा ज्याची किंमत 5 अब्ज डॉलर आहे आणि रॉयल आर्ट कलेक्शनचा समावेश आहे

Thursday, June 21, 2018

गुरुवारी या कामांपासून राहावे दूर, अन्यथा नेहमी गरीबच राहाल


आठवड्यातील सात दिवसांमध्ये गुरुवारचा संबंध भाग्य कारक ग्रह गुरूशी आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु अशुभ असेल त्यांनी गुरुवारी या ग्रहाची विशेष पूजा करावी. गुरुवारी काही कामे करणे शास्त्रामध्ये वर्ज्य सांगण्यात आली आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी ही वर्जित कामे केल्यास गुरु ग्रहाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरुवारी इतर कोणकोणती कामे करू नयेत...

राज ठाकरेंचा 50 वा वाढदिवस कुटुंबांसह साजरा, भावी सून मितालीची उपस्थिती


राज ठाकरे यांचा 50 वा वाढदिवस कुटुंबियांनी गुरूवारी मध्यरात्री 12 वाजता केक कापून साजरा केला.
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त कुटुंबियांनी गुरूवारी मध्यरात्री 12 वाजता केक कापून राज यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित व त्याची भावी पत्नी मिताली आदी घरातील सर्व सदस्य उपस्थित होते. राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी मुंबईत झाला. आज त्यांनी पन्नाशी पूर्ण केली.

राज यांचा मुलगा अमित यांचा गेल्यावर्षी मिताली बोरूडे या मैत्रिणीशी साखरपुडा झाला होता. राज यांच्या वाढदिवसाला तिचीही उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.
श्वास महाराष्ट्र, ध्यास नव-महाराष्ट्र असलेल्या आमच्या नेत्याला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वयाचा सुवर्णमहोत्सवी टप्पा तुम्ही पार केलात. महाराष्ट्रात लवकरात लवकर 'सुवर्णराज' अवतरू दे, हीच इच्छा, अशा शब्दांत मनसैनिकांनी राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कसा साजरा झाला राज यांचा वाढदिवस...

पत्नी शर्मिला राज यांना केक भरवताना....

यावेळी राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित व त्याची भावी पत्नी मिताली आदी घरातील सर्व सदस्य उपस्थित होते.

आई कुंदा व पत्नी शर्मिला यांच्यासह राज ठाकरे....

Father's Day: कुणी बँकर, कुणाचे आहे मेडिकल स्टोअर, या TV सेलेब्सचे वडील करतात हे काम


Deals today

New Campaigns 1) Furo Sports CPS -  https://www.cuelinks.com/ campaigns/furo-sports- affiliate-program#3700 2) Cipla Immuno Boosters C...