Pages

Friday, June 22, 2018

या आहेत जगातील टॉप 8 रॉयल फॅमिली, त्यांच्याजवळ अब्जावधींची संपत्ती

राजे महा वजीरालोंगकोर्न, थायलंड
नवी दिल्ली- ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नामुळे ब्रिटनचे राजघराणे पुन्हा चर्चेत आले आहे. जगभरात अशी अनेक राजघराणी आहेत. चला जाणून घेऊ अशाच काही राजघराण्याविषयी आणि त्यांच्या संपत्तीविषयी...
राजे महा वजीरालोंगकोर्न, थायलंड
नेटवर्थ- 30 अब्ज डॉलर
थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न यांनी आपला जास्तीत जास्त पैसा ब्यूरो ऑफ क्राउन प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्ट केला आहे. हा ब्यूरो थायलंडच्या राजाच्या संपत्तीचे व्यवस्थापन करतो. या राजाजवळ 45 कॅरेट गोल्डन ज्युबली डायमंड आहे. त्याची गणना जगातील सगळ्यात मोठा डायमंड अशी होते.

पुढे वाचा: अन्य राजघराण्याविषयी...

सुलतान हस्सनल बोलकाई, ब्रुनेई
सुलतान हस्सनल बोलकाई, ब्रुनेई
नेटवर्थ – 20 अरब डॉलर
ब्रुनेईचे सुलतान हस्सनल बोलकाई यांना मिळणारा नफा हा ऑईल आणि गॅस इंडस्ट्रीमधून मिळतो. जगातील सगळ्यात मोठ्या महालात हे सुलतान राहतात. या महालाची किंमत जवळपास 2,380 कोटी रुपये आहे. त्यांच्याजवळ 600 रॉल्स रॉयस आहेत.

पुढे वाचा: अन्य राजघराण्याविषयी...

किंग सलमान बिन अब्दुलअजीज अल साउद, सौदी अरब
किंग सलमान बिन अब्दुलअजीज
अल साउद, सौदी अरब
नेटवर्थ – 17 अब्ज डॉलर
सौदी अरबचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज अल साउद यांच्याजवळ असलेली संपत्ती ही त्यांच्या कुटूंबाकडून आणि मीडिया ग्रुपच्या ओनरशीपमधून मिळत आहे.

पुढे वाचा: अन्य राजघराण्याविषयी...

अमीर खलीफा बिन जायेद अल नाहयन, अबू धाबी, यूनाईटेड अरब एमिरात (यूएई)
अमीर खलीफा बिन जायेद अल नाहयन, अबू धाबी, यूनाईटेड अरब एमिरात (यूएई)
नेटवर्थ – 15 अब्ज डॉलर
यूनाईटेड अरब अमिरातचे प्रेसिडंट आणि अबूधाबीचे राजे बिन जायेद अल नाहयन अबू धाबी हे गुंतवणूक प्राधिकरणाचे अध्यक्षही आहेत. ते यूएईच्या तेल संपत्तीचे व्यवस्थापनही करतात.

पुढे वाचा: अन्य राजघराण्यांविषयी...

किंग मोहम्मद VI, मोरोक्को
किंग मोहम्मद VI, मोरोक्को
नेटवर्थ – 5.7 अब्ज डॉलर
मोरोक्कोचे किंग मोहम्मद VI यांची जास्तीत जास्त संपत्ती त्यांच्या कुटूंबात आणि एसएनआई कंपनीच्या ओनरशिपमध्ये आहे. ही प्रायव्हेट होल्डिंग कंपनी आहे. जो दुसऱ्या आफ्रिकी देशात, बँकिंग, टेलिकम्यूनिकेशन आणि उर्जा क्षेत्रात गुंतवणूक करते.

पुढे वाचा: अन्य राजघराण्यांविषयी...

प्रिंन्स हंस एडम , लिकटेंस्टीन
प्रिंन्स हंस एडम , लिकटेंस्टीन
नेटवर्थ – 5 अब्ज डॉलर
लिकटेंस्टीन एक लहानसा यूरोपियन देश आहे. स्विझरलँड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तो आहे. येथे स्विझरलँडचे चलन स्विस फ्रैंक चालते. लिकटेंस्टीन के प्रिंन्स हंस एडम खासगी बँकेचे मालक आहेत. एलजीटी ग्रुपचे लिकटेंस्टीनचे राजकुमार यांची फाउंडेशनमध्ये गुंतवणूक आहे. फाउंडेशनजवळ रियल इस्टेट, जंगल आणि वायनरीची संपत्ती आहे.

पुढे वाचा: अन्य राजघराण्यांविषयी...

अमीर शेख मोहम्मद बिन राशिद अल मैकटाउम, दुबई, यूएई
अमीर शेख मोहम्मद बिन राशिद अल मैकटाउम, दुबई, यूएई
नेटवर्थ – 4.5 अब्ज डॉलर
यूएईचे पंतप्रधान आणि दुबईचे एमीर (राजा) शेख एमीर शेख मोहम्मद बिन राशिद अल मैकटाउम यांनी आपली बरीचशी संपत्ती ही दान केली आहे. त्यांनी 10 अब्ज डॉलरद्वारे मोहम्मद बिन राशिद अल मैकटाउम फाउंडेशन बनवले आहे.

पुढे वाचा: अन्य आणखी एका राजघराण्याविषयी...

क्वीन एलिजाबेथ, यूनाईटेड किंगडम
क्वीन एलिजाबेथ, यूनाईटेड किंगडम
नेटवर्थ – 500 मिलियन डॉलर
क्वीन एलिजाबेथ यांचे नेटवर्थ 500 मिलियन डॉलर आहे. ते त्यांना बालमोरल महल, घोड्यांचे फॉर्म, फळ शेतीतून मिळते. त्यांच्याजवळ आर्ट आणि ज्वलरीचे कलेक्शन आहे. बकिंगहॅम पॅलेसचा ज्याची किंमत 5 अब्ज डॉलर आहे आणि रॉयल आर्ट कलेक्शनचा समावेश आहे

No comments:

Post a Comment

Deals today

New Campaigns 1) Furo Sports CPS -  https://www.cuelinks.com/ campaigns/furo-sports- affiliate-program#3700 2) Cipla Immuno Boosters C...